श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा व्दारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारोह संपन्न
वर्धाः गत 40 वर्षापासून संघटनाचे काम करीत आहे, समाजाचे संघटन वाढवायचे असेल तर सामुहीक प्रयत्न गरजचे आहे, यासाठी व्यासपीठावरील सर्वांनी समाजाचे संघटन वाढविण्याकरित प्रयत्न करणे गरजेचे आहे, सर्व गुणवंताचे व जेष्ठ नागरिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा, समाजात काम करताना समाजरूण फेडण्याचे अनेक प्रकार आहेत,त्यात गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टक-यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केलेले असते ते…