पुणे ते बेळगाव, नागपूरसाठी चार नवीन वंदे भारत ट्रेन! प्रवाशांसाठी खुशखबर
पुणे | 21 जुलै 2025: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे येथून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या लवकरच बेळगाव, नागपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी धावणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गाड्यांचे वेळापत्रक आणि पूर्ण तपशील पुढील काही आठवड्यांत जाहीर केला जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास…