पुण्यात डॉ. अपर्णा हम्बर्डे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील विशेष गौरव

दिनांक: २० जुलै २०२५स्थळ: पुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, “अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट” च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, उद्योग, क्रीडा, साहित्य व अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.याच निमित्ताने डॉ….

Read More