वर्धा-हिंगणघाट मार्गावर अपघात; बस व ट्रेलरची जोरदार धडक – १२ जखमी

दिनांक 26 जुलै २०२५ वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे एक गंभीर अपघात घडला. वर्धा येथून हिंगणघाटकडे जाणारी प्रवासी बस आणि पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव 

 ५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक वर्धा , दि. 21 :  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंया परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडले सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,…

Read More