अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण; सुनील तटकरेंचा सूचक इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे….