सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव
५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक वर्धा , दि. 21 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंया परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडले सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,…