‘रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करा’ — लहान मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
मुंबई,राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. रस्त्यावर, सिग्नलवर व सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्या अनेक मुलांबाबत शंका उपस्थित करत, या मुलांची DNA तपासणी करून त्यांचा खरा पालक कोण आहे याचा शोध घ्यावा, अशी…