उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेत वाढ — ‘Y Plus’ वरून ‘Z Plus’ सुरक्षा व्यवस्था लागू
मुंबई, : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत गृहविभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांच्या विद्यमान ‘Y Plus’ सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून त्यांना आता ‘Z Plus’ दर्जाची उच्चस्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अलीकडेच राज्य शासनाने सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे….