Headlines

खरबी चौकात वेगवान बसच्या धडकेत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर: खरबी चौक येथे मंगळवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत भाग्यश्री जियालाल तेंभारे (वय १७) या तरुणीचा वेगवान बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा तपशील मा अंबे कॉलनी, गरीब चौक जवळ राहणाऱ्या भाग्यश्रीवर खरबी चौक येथे एका वेगवान बसने जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या…

Read More

जेष्ठ नागरिक हे नविन पिढीसाठी दिशादर्शकमाजी खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन

देवळी: ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे. यासाठी बऱ्याच सोयी-सवलती आहेत. शिवाय दारिद्ररेषेखालील ज्येष्ठांनाही आजारपणात चांगली आरोग्य सेवा, अपंगत्वावर मात करणारी उपकरणे, आरोग्य विमा आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही आहे. जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतलेले आहे. यामध्ये आयुष्मान योजना, वयोश्री योजना, अटल पेंशन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, बस पास, विमान प्रवास,…

Read More

आकांक्षा प्रकाशनचे दोन दिवसीय आयोजनसेवाग्राम येथे सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा

वर्धा – आकांक्षा प्रकाशनाद्वारे दि. १ व २ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम आश्रम परिसरात सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन ‘बाईमाणूस’कार करुणा गोखले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहे.जे…

Read More

श्रावणात भाविकांची पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार

देवळी: श्रावण महिन्यानिमित्त देवळी शहरातील देहू-आळंदी भाग क्र. 2, यवतमाळ रोड येथील प्राचीन शिवमंदिरात पारंपरिक कावड यात्रा आणि भजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या यात्रेला भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यशोदा नदीवरून जल आणून भाविकांनी कावड यात्रेद्वारे देहू-आळंदी पार्क भाग क्र. 2 येथील प्राचीन शिवलिंग पिंडीवर जल अर्पण करून धार्मिक विधी संपन्न केला. कार्यक्रमाचे…

Read More
amar kale

जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करुन दया व कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबवा

खासदार अमर काळे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हयांचेकडे मागणी. केंद्र व राज्य शासनाचे निधीतून महाराष्ट्र राज्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. हयात अनेक लहान कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने नोकरी लागत नसल्याने कंत्राटदारीचा व्यवसाय सुरु केला. नविन व्यवसाय असल्याने उसनवारीचे व्याजाने किंवा थोडयाफार अल्पशा पैशाची जुळवाजुळव करुन काम सुरु केले. साहित्य उधारीवर निधीचा…

Read More

NIPER परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीच्या यशाकडे शासनाचा दुर्लक्ष!

वर्धा: संजय गिरी (हिंगणघाट तालुका प्रतिनिधी) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथील विद्यार्थिनी कु. स्नेहा दीपक काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) परीक्षेत पहिल्या व दुसऱ्या फेरीत तब्बल ९८% गुण मिळवत भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्नेहा सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जगदंबा फार्मसी कॉलेज येथे शिक्षण घेत…

Read More

वर्धा-हिंगणघाट मार्गावर अपघात; बस व ट्रेलरची जोरदार धडक – १२ जखमी

दिनांक 26 जुलै २०२५ वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे एक गंभीर अपघात घडला. वर्धा येथून हिंगणघाटकडे जाणारी प्रवासी बस आणि पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More
eknath shinde in wardha

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम

                                            – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Ø उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानाचे उद्घाटन Ø 18 आरोग्य उपकेंद्र, 50 खाटांच्या क्रिटीकल केअर ब्लॅाक ईमारतीचे भूमिपूजन Ø अभियानाच्या पहिल्याच शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद वर्धा, दि.22 (जिमाका) : मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी साठ सत्तर वर्षाच्या नागरिकांना मोतिबिंदू व्हायचा, आता पन्नास वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार होतो. या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि…

Read More

पुणे ते बेळगाव, नागपूरसाठी चार नवीन वंदे भारत ट्रेन! प्रवाशांसाठी खुशखबर

पुणे | 21 जुलै 2025: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे येथून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या लवकरच बेळगाव, नागपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी धावणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गाड्यांचे वेळापत्रक आणि पूर्ण तपशील पुढील काही आठवड्यांत जाहीर केला जाईल. यामुळे प्रवाशांचा प्रवास…

Read More

श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा व्दारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारोह संपन्न

वर्धाः गत 40 वर्षापासून संघटनाचे काम करीत आहे, समाजाचे संघटन वाढवायचे असेल तर सामुहीक प्रयत्न गरजचे आहे,  यासाठी व्यासपीठावरील सर्वांनी समाजाचे संघटन वाढविण्याकरित प्रयत्न करणे गरजेचे आहे,  सर्व गुणवंताचे व जेष्ठ नागरिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा,  समाजात काम करताना समाजरूण फेडण्याचे अनेक प्रकार आहेत,त्यात गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टक-यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केलेले असते ते…

Read More